Video of Armaan Kohli in Police Station and Press Conference by Indian Police #BB7

WorldVideo of Armaan Kohli in Police Station and Press Conference by Indian...

Video of Armaan Kholi in Jail and Press Conference by Indian Police

अभिनेता अरमान कोहलीला अटक
सोफिया हयातच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

लोणावळा: बिग बॉसच्या सातव्या सीझनमधला स्पर्धक अभिनेता अरमान कोहलीला अटक करण्यात आली आहे. लोणावळा पोलिसांनी शोमधील व्हिडीओ फुटेज पाहिल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

बिग बॉसमधून नुकतीच बाहेर पडलेल्या सोफिया हयातने अरमानविरोधात शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण लोणावळ्यातील बिग बॉसच्या घरात झाल्यामुळे लोणावळा पोलिसांकडे हस्तांतरीत केलं.

==tags==

Video Of Armaan Kholi In Jail

Armaan Kholi arrested

Armaan Kholi jailed

 

Must read

Advertisement